लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाणी कपूर

वाणी कपूर, मराठी बातम्या

Vaani kapoor, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 
Read More
अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या हॉलिवूड सिनेमावर आधारीत! याआधी २७ वेळा झालाय रिमेक - Marathi News | Akshay Kumar upcoming movie khel khel mein is remake of hollywood movie perfect strangers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या हॉलिवूड सिनेमावर आधारीत! याआधी २७ वेळा झालाय रिमेक

अक्षय कुमारच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा असून हा सिनेमा एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक आहे याचा खुलासा झालाय (khel khel mein, akshay kumar) ...

एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर - Marathi News | khel khel mein movie trailer starring akshay kumar taapsee pannu fardeen khan vaani kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर

'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अक्षय कुमारचा हा सिनेमा एक भन्नाट विषय घेऊन येणार आहे (khel khel mein) ...

अजय देवगणच्या चित्रपटातून इलियाना डिक्रुझचा पत्ता कट, तिच्याजागी लागली या अभिनेत्रीची वर्णी - Marathi News | Ileana D'Cruz has been out from Ajay Devgn's film, this actress has been cast in her place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या चित्रपटातून इलियाना डिक्रुझचा पत्ता कट, तिच्याजागी लागली या अभिनेत्रीची वर्णी

Raid 2 : 'रेड २' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो समोर आला आहे. ...

अरे, एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘Shamshera’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात! - Marathi News | Ranbir Kapoor Vaani Kapoor Shamshera gets massively trolled for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘शमशेरा’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात!

Shamshera : ‘शमशेरा’ची व्हायरल क्लिप आत्तापर्यंत 2 लाखांवर लोकांनी पाहिली आहे. ही क्लिप पाहून नेटकरी दिग्दर्शकाची मजा घेत आहेत... ...

'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया - Marathi News | Shamshera director Karan Malhotra reacts on Ranbir kapoor and Vaani kapoor starrer failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...

Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Shamshera Movie Review: Plan to watch Ranbir Kapoor and Sanjay Dutt's 'Shamshera'? Then read this review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shamshera Movie Review

Shamshera Movie Review: तब्बल ४ वर्षांनंतर रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करतो आहे. ...

वाणी कपूरची ५५ हजारांची स्टायलिश रफल साडी, झालरवाल्या साड्या सध्या एवढ्या का लोकप्रिय आहेत? - Marathi News | Vaani Kapoor's stylish look in olive green ruffled saree worth Rs. 55K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाणी कपूरची ५५ हजारांची स्टायलिश रफल साडी, झालरवाल्या साड्या सध्या एवढ्या का लोकप्रिय आहेत?

Speciality of Vaani Kapoor's saree: रफल साडी नेसून अधिक स्टायलिश, आकर्षक कसं दिसता येईल, यासाठी टिप्स पाहिजे असतील, तर वाणी कपूरचा हा अतिशय ट्रेण्डी आणि सुंदर रफल साडी लूक (ruffled saree look) एकदा बघाच. ...

Shamshera Trailer : ये कहानी है शमशेरा की...! रणबीरच्या ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर पाहून साऊथचे सिनेमे विसराल...!! - Marathi News | Ranbir Kapoor, Sanjay Dutt, Vaani Kapoor Shamshera Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये कहानी है शमशेरा की...! रणबीरच्या ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर पाहून साऊथचे सिनेमे विसराल...!!

Shamshera Trailer : 2.59 मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना मज्जा येते. ट्रेलरमधील अ‍ॅक्शन सीक्वेन्स दमदार आहेत. व्हीएफएक्सही गजब आहे.  ट्रेलर पाहताना ‘KGF’ या साऊथच्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ...