शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : अजय देवगणच्या चित्रपटातून इलियाना डिक्रुझचा पत्ता कट, तिच्याजागी लागली या अभिनेत्रीची वर्णी

फिल्मी : २०२४मध्ये बॉलिवूडचे हे कलाकार झळकणार OTTवर, पाहा कोण आहेत ते?

सखी : स्टायलिश दिसायचं आहे? वाणी कपूरचा हा लूक पाहा, स्पेशल दिवसासाठी खास पर्याय

फिल्मी : Vaani Kapoor : बॉडीकॉन ड्रेसमध्ये वाणी कपूरनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

फिल्मी : Kartik Aaryan birthday bash : बर्थ डे पार्टी कार्तिक आर्यनची अन् चर्चा मात्र दिशा पाटनीची..., पाहा फोटो

फिल्मी : अरे, एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘Shamshera’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात!

फिल्मी : IN PICS : कधी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर, आज आहे इतक्या कोटींची मालकीण!

फिल्मी : Vaani Kapoor Pics: वाणी कपूरने व्हाईट थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, फोटोशूट आलं चर्चेत

फिल्मी : 'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

फिल्मी : Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू