शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : दोन भागांच्या यशानंतर अजय देवगणच्या 'रेड' सिनेमाचा तिसरा भागही येणार; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

फिल्मी : काळी जादू, खुनाचा थरार अन् न उलगडणारं रहस्य; ८ एपिसोडची 'ही' सीरिज बघून डोकं चक्रावेल!

फिल्मी : फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

फिल्मी : पहलगाम हल्ल्यानंतर बॅन झाला होता 'अबीर गुलाल', आता भारत वगळता जगभरात प्रदर्शित होणार

फिल्मी : भयंकर आहे 'या' सीरिजची कथा, OTT वर होतेय तुफान ट्रेंड

फिल्मी : 'वॉर-२' मध्ये वाणी कपूर का नाही? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं; म्हणाली...

फिल्मी : शूटिंग खूप आधी झालं, कायदेशीर परवानग्या होत्या, 'अबीर गुलाल' बंदीवर वाणीची प्रतिक्रिया

फिल्मी : गोरी नसल्यामुळे मिळाला नकार, शरीरावरुन ऐकवलं... बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली...

फिल्मी : 'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाली- ऑफर आलेली, पण...

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, थेट मिळाली धमकी, काय घडलं?