शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : IN PICS: ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : 'कयामत है आपकी की हर अदा'..! वाणी कपूर ब्लॅक आउटफिटमधील वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना केले क्रेझी

फिल्मी : PICS: 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : 'बेफिक्रे' गर्ल Vani kapoorसाठी 2021 ठरलं खास, रणबीर कपूरसोबत 'शमशेरा'त दिसणार वेगळ्या भूमिकेत

फिल्मी : 2 Years Of War: वाणी कपूर म्हणते,'माझ्या करियरमधील सर्वात सुंदर गाणी मिळाल्याबद्दल मी स्वतःला समजते नशीबवान'

फिल्मी : 'शमशेरा' आणि 'चंदिगड करे आशिकी' मला उत्तम परफॉर्मर म्हणून सिद्ध करतील; वाणी कपूरला आशा

फिल्मी : 'बेल बॉटम'च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळालेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

फिल्मी : वाणी कपूरने या कारणामुळे 'बेल-बॉटम'मध्ये काम करण्यासाठी दिला होकार

फिल्मी : 'शमशेरा'मधून संजय दत्त प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का, दिग्दर्शक करण मल्होत्राचं चाहत्यांसाठी सरप्राईज

सखी :  टोन्ड लेग्ज हवेत, छान सुबक पाय.... वाणी कपूरचे हे वर्कआऊट व्हिडीओ पहा..