Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Cloudburst in Uttarakhand : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसाचा जोर थोडा कमी झाला असला, तरी उत्तराखंडसह काही राज्यांत शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती तसेच दुर्घटनांमुळे मालमत्ता व जीवितहानी झाली आहे. ...
Uttarakhand Crime News: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकावर कट्ट्यामधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी शाळेमध्ये घडली आहे. ...
आदित्य कुमारने नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि एक कोटी रुपयांचा प्रश्न जिंकल्यानंतरचा अनुभव शेअर केला. ...
Uttarakhand Assembly News: उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार गोंधळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...