Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Honey Trap : रुद्राक्ष गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर फेसबुकवरील महिला फ्रेंड त्याला एका रूममध्ये घेऊन गेली आणि यादरम्यान प्लानिंगनुसार तिचे साथीदार अचानक रूममध्ये आले. ...
Husband Caught Wife Red Handed : दोघांनी मिळून पतीला मारहाण केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला गेला असून चौकशी सुरू आहे. ...