लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू - Marathi News | heavy rains wreak havoc in himachal uttarakhand condition of up-punjab is also bad 91 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. ...

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; २४ तासांत ४४ मृत्यू, एनडीआरएफच्या ३९ पथके तैनात - Marathi News | Rains devastate North India; 44 deaths in 24 hours, 39 teams of NDRF deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; २४ तासांत ४४ मृत्यू, एनडीआरएफच्या ३९ पथके तैनात

जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांसह ९०० हून अधिक रस्ते बंद आहेत. ...

१० वर्षानंतर पुन्हा एकदा केदारनाथमध्ये पुराचं संकट! पुरामुळे हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये ३४ जणांचा मृत्यू - Marathi News | himachal pradesh floods 2 system confluence similar to kedarnath flood witnessed torrential rain know causes prevention | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :१० वर्षानंतर पुन्हा एकदा केदारनाथमध्ये पुराचं संकट! पुरामुळे हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये ३४ जणांचा मृत्यू

मागील २४ तासांपासून मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

निष्काळजीपणा; पुराच्या पाण्यात नेली बस, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारुन वाचवाल जीव... - Marathi News | uttarakhand-bus-stuck-in-flood-water-passengers-saved-their-lives-by-jumping-from-bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा; पुराच्या पाण्यात नेली बस, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारुन वाचवाल जीव...

पुलावरुन पाणी वाहत होते, तरीदेखील चालकाने बस पुलावन नेली. थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव. ...

उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू - Marathi News | Heavy rains in Uttarakhand, Himachal and Delhi; Most of the rivers including the Yamuna overflowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू

दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली.  ...

पुरुषांचेच संपत्तीत अधिकार रद्द, लग्नाचे वय...; समान नागरी कायद्यात काय काय बदलणार?  - Marathi News | Rights of girls in property, age of marriage...; What will change in the uniform civil code? Uttarakhand Panel may submit draft to Modi Govt set to introduce UCC Bill in monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरुषांचेच संपत्तीत अधिकार रद्द, लग्नाचे वय...; समान नागरी कायद्यात काय काय बदलणार? 

उत्तराखंड पॅनेलच्या अहवालातून संकेत, कोणत्याही क्षणी मोदी सरकारकडे सादर होऊ शकतो. ...

उत्तराखंडला जाताय सावधान! चमोलीत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, बद्रीनाथमध्ये पर्यटक अडकले, ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | chamoli uttarakhandchamoli heavy rain landslide washes away part of national highway to badrinath many tourists stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडला जाताय सावधान! चमोलीत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, बद्रीनाथमध्ये पर्यटक अडकले, ऑरेंज अलर्ट जारी

चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात एका प्रमुख महामार्गाचा काही भाग वाहून गेल्याने पर्यटक अडकले. ...

समान नागरी संहितेसंदर्भात उत्तराखंड सरकारचा ड्राफ्ट तयार; हे 10 मुद्दे असतील महत्वाचे  - Marathi News | Uttarakhand Government Prepares Draft Regarding Uniform Civil Code These 10 points will be important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी संहितेसंदर्भात उत्तराखंड सरकारचा ड्राफ्ट तयार; हे 10 मुद्दे असतील महत्वाचे 

यात, उत्तराखंडमधील वाढती लोकसंख्या, लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि हलाला तसेच इद्दतवरील बंदी आदी अनेक विषय असल्याचे समजते. ...