लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, मराठी बातम्या

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला दिले ४,२०० कोटींचं गिफ्ट! २३ प्रकल्पांचे केले उद्घाटन - Marathi News | Pm Modi Uttarakhand visit Pithoragarh Parvati Kund gives 4200 crores rupees | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला दिले ४,२०० कोटींचं गिफ्ट! २३ प्रकल्पांचे केले उद्घाटन

PM Modi Uttarakhand Visit: महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये रस्ते रुंदीकरणापासून अग्निसुरक्षेपर्यंत पायाभूत सुविधांचा समावेश ...

Narendra Modi : फक्त 5 वर्षांत देशातील 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | within five years 13.5 crore people have been uplifted out of poverty says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 5 वर्षांत देशातील 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी पिथौरागडमध्ये जवळपास 4200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. ...

नमो नमो जी शंकरा! PM मोदींनी घेतलं 'आदि कैलासा'चं दर्शन,उत्तराखंडमधूनही स्पष्ट दिसतो पर्वत - Marathi News | PM Narendra Modi took darshan of Adi Kailash Parvat; the mountain is clearly visible even from Uttarakhand | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :नमो नमो जी शंकरा! PM मोदींनी घेतलं 'आदि कैलासा'चं दर्शन,उत्तराखंडमधूनही स्पष्ट दिसतो पर्वत

नरेंद्र मोदींनी पार्वती कुंडाचे देखील दर्शन घेतले. येथून २० किलोमीटर अंतरावर चीनची सीमा सुरू होते. ...

भारत-चीन सीमेवरील 'या' गावाला भेट देणार PM नरेंद्र मोदी; ITBP च्या जवानांसोबत संवाद साधणार - Marathi News | pm narendra modi will be first minister to reach village pithoragarh uttarakhand india china border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरील 'या' गावाला भेट देणार PM मोदी, जवानांसोबत संवाद साधणार!

नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे ...

केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात VIP ना एन्ट्री, सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंद, पुजारी नाराज - Marathi News | kedarnath entry to vip ban common devotees sanctum sanctorum pilgrimage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात VIP ना एन्ट्री, सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंद, पुजारी नाराज

भाविकांची गर्दी पाहता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या - Marathi News | MoU signing in the presence of Chief Minister Pushkar Singh Dhami | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 च्या रोड शोमध्ये सुमारे 19385 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ...

ऑफ रोडिंगसाठी THAR नदीत नेली; अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन्, पाहा Video... - Marathi News | Uttarakhand River Video: Taken THAR to river for off-roading; Suddenly the flow of water increased and, watch the shocking video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऑफ रोडिंगसाठी THAR नदीत नेली; अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन्, पाहा Video...

Uttarakhand River Video: उत्तराखंडच्या अल्मोडातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

उत्तराखंड सरकारचा लंडनमध्ये पोमा ग्रुपसोबत २ हजार कोटींचा गुंतवणूक सामंजस्य करार - Marathi News | CM Pushkar Singh Dhami led Uttarakhand Govt Signs MoU Of Investments Worth rupees 2000 Crore With Poma Group | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :उत्तराखंड सरकारचा लंडनमध्ये पोमा ग्रुपसोबत २ हजार कोटींचा गुंतवणूक सामंजस्य करार

डिसेंबर महिन्यात उत्तराखंडमध्ये होणार ग्लोबल इन्व्हेस्टर समिट ...