लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, मराठी बातम्या

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांच्या गावात दिवाळी, गावागावात फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Diwali in the village of the workers brought out of the tunnel, fireworks in the village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांच्या गावात दिवाळी, गावागावात फटाक्यांची आतषबाजी

Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार तब्बल १७ दिवसांनी मंगळवारी रात्री बोगद्यातून सुरक्षित बाहेर पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. ...

महाराष्ट्राचा कृष्णा उत्तरेत मदतीला धावला, ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ३ दिवस बोगद्यात - Marathi News | Maharashtra's Krishna Dale rushes to help in uttarkashi tunnel accident, 3 days in tunnel in 'rescue operation' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्राचा कृष्णा उत्तरेत मदतीला धावला, ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये ३ दिवस बोगद्यात

उत्तराखंडमधील बोगद्यात सुरू असलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता. ...

"मी शेवटी जाईन कारण..."; बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह यांनी जिंकली मनं, वाचवला मजुरांचा जीव - Marathi News | uttarakhand uttarkashi silkyara tunnel rescue gabbar singh negi gave courage to his comrades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी शेवटी जाईन कारण..."; बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह यांनी जिंकली मनं, वाचवला मजुरांचा जीव

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या बोगदा दुर्घटनेत 41 मजूर अडकले होते. मंगळवारी सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं. ...

बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांची तब्येत कशी, डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांनी दिली माहिती - Marathi News | uttarkashi tunnel collapse rishikesh aiims doctor narendra kumar tells medical status of 41 workers when they release from hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांची तब्येत कशी, डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांनी दिली माहिती

उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची १७ दिवसानंतर सुटका झाली. ...

अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या... - Marathi News | Uttarkashi Tunnel Story: Uttarkashi Tunnel Rescue: How did you take a bath, where did you go to the toilet? Workers told 'those' 17-day routine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंघोळ कशी केली, शौचास कुठे गेलात? कामगारांनी सांगितली 'त्या' 17 दिवसांची दिनचर्या...

Uttarkashi Tunnel Rescue: मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी मोबाईलवर लुडो खेळायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे... ...

बोगद्यात अडकलेल्या मुलाची १७ दिवस वाट पाहिली; सुटकेच्या दिवशीच बापानं जीव सोडला - Marathi News | Uttarkashi Tunnel Jharkhand Jamshedpur Son Came Out Before That Father Died Of Shock While Waiting On Way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यात अडकलेल्या मुलाची १७ दिवस वाट पाहिली; सुटकेच्या दिवशीच बापानं जीव सोडला

जेव्हा मुलगा बोगद्यात अडकल्याचं कळाले तेव्हापासून वडील चिंतेत होते. ...

'मला घरी जावसं वाटत नाही'; ऑस्ट्रेलियाच्या अरनॉल्ड डिक्स यांना पडली 'या' गोष्टीची भूरळ - Marathi News | Australian microtunneling expert Arnold Dix has praised Indian food. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला घरी जावसं वाटत नाही'; ऑस्ट्रेलियाच्या अरनॉल्ड डिक्स यांना पडली 'या' गोष्टीची भूरळ

बोगद्याच्या बाहेर तैनात असलेल्या बचाव कर्मचार्‍यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...

उत्तराखंड बोगद्यातील ४१ मजुरांची सुखरुप सुटका; वाचा, काय म्हणाले बॉलिवूड कलाकार - Marathi News | Bollywood actors on 41 laborers safely rescued from Uttarakhand tunnel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तराखंड बोगद्यातील ४१ मजुरांची सुखरुप सुटका; वाचा, काय म्हणाले बॉलिवूड कलाकार

४१ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर अक्षय कुमार ते जॅकी श्रॉफपर्यंत बॉलिवूड कलाकारांनी आनंद व्यक्त केला. ...