लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, मराठी बातम्या

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू - Marathi News | Uttarakhand Dehradun Cloudburst: heavy rain alert issued in 4 districts  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू

Uttarakhand Dehradun Cloudburst: उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्त्रधारा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली. ...

एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध - Marathi News | One was blind and the other was disabled, yet together they killed the third! Even the police were shocked to hear the incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध

उत्तराखंडच्या रुरकी येथील कलियरमध्ये एका हत्येच्या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक हत्येच्या घटनेत दोन दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. ...

बाधित राज्यांना मदतीचा हात; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पाठवली हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाबला मदत - Marathi News | Helping hand to affected states; UP Chief Minister Yogi Adityanath sent aid to Himachal, Uttarakhand and Punjab | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बाधित राज्यांना मदतीचा हात; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पाठवली हिमाचल, उत्तराखंड आणि पंजाबला मदत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी सहाराणपूर येथून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी ४८ ट्रक भरून मदत सामग्री पाठवली. ...

नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले... - Marathi News | Roads were closed in Uttarakhand, four students came by helicopter to appear for B.Ed exam... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...

ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ते दूरस्थ बीएड करत होते. शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा होती, यामुळे त्यांनी वाटेत हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला होता.  ...

"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस - Marathi News | "Development needs to be balanced"; Supreme Court issues notice to Center after viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस

पंजाबपासून ते उत्तराखंडपर्यंत निसर्गाच्या प्रकोपाने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर आणि पुरात वाहून आलेल्या लाकडांच्या व्हिडीओची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.  ...

VIDEO: घरी जात असतानाच डोक्यात कोसळली दरड; तरुणाने मृत्यूच्या जबड्यातून काढलं बाहेर - Marathi News | An old man got hit by stones falling from Almora hill in Uttarakhand video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: घरी जात असतानाच डोक्यात कोसळली दरड; तरुणाने मृत्यूच्या जबड्यातून काढलं बाहेर

उत्तराखंडमध्ये भूस्खलनादरम्यान दरड कोसळ्याने एक व्यक्ती जबर जखमी झाला. ...

उत्तराखंडमधील वीरांचा सन्मान: मुख्यमंत्री धामी यांनी पूर्ण केले वचन, अग्निवीर आरक्षण नियमावली जारी - Marathi News | Honoring the heroes of Uttarakhand: Chief Minister Dhami fulfilled his promise, Agniveer reservation rules issued | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :उत्तराखंडमधील वीरांचा सन्मान: मुख्यमंत्री धामी यांनी पूर्ण केले वचन, अग्निवीर आरक्षण नियमावली जारी

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी निवृत्त अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. ...

सप्टेंबर महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? काय सांगतायत हवामान तज्ञ? - Marathi News | What will the rainfall forecast be like in September? What do weather experts say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबर महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? काय सांगतायत हवामान तज्ञ?

भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले. ...