Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Uttarkashi Tunnel Resque Update: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहे. जवळपास अडीच दिवस होत आले तरी या कामगारांची या बोगद्यामधून सुटका होऊ शकलेली नाही. ...
उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. घटनेची मााहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. ...
उत्तराखंडमधील गुंतवणुकीसाठी पार पडलेल्या या परिषदेत पुष्करसिंह धामी म्हणाले, आमच्या राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही अडचण उद्भणार नाही. ...