उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. Read More
Uttarakhand glacier burst: उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. या दुर्घटनेत 176 हून अधिक कामगार बेपत्ता असून आतापर्यंत 16 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर 7 जणांचा मृतदेह सापड ...
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. NDRF च्या काही टीम बचाव कार्यासाठी गेल्या असून काही टीम दिल्लीहून Airlift करून उत्तराखंडला पाठविण्यात येत आहेत. ...
Uttarakhand: Glacier Burst In Chamoli District : उत्तराखंडमधील चामोली येथे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. हिमकडा कोसळल्यानं नदीला मोठा पूर येऊन जोशी मठाजवळील धरण देखीलं फुटलं आहे. ...