योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयामधील खुर्चीवर आणि गाडीच्या सीटवर भगवा कापड ठेवण्यापासून सुरु झालेला हा रंगाचा खेळ आता सरकारी बुकलेट्स, स्कूल बॅग आणि आता बसपर्यंत पोहोचला आहे. ...
शाळेजवळच्या साखर कारखान्यातून बाहेर पडलेल्या रासायनिक कचऱ्यापासून बनलेल्या वायूमुळे तब्बल 300 विद्यार्थी आजारी पडले आहेत. सरस्वती शिशू मंदीरचे हे विद्यार्थी असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी अमेठीत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी गुजरातमध्ये जाऊन मोदींविरोधात गरळ ओकत आहेत. ...
अक्षयकुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटात बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर बनून एक टोळीने लोकांना गंडा घातल्याचे तुम्ही पाहिजे असेलच. काहीसा असाच प्रकार उघडकीस आला आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने नवा वाद उफाळला असून, पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल हा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगून सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ...
शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रास्थित ताजमहालची निर्मिती सतराव्या शतकात शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी केली होती. ...