लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा शो रद्द, अपर्णा यादव यांनी काय घेतला आक्षेप? - Marathi News | Stand-up comedian Anubhav Singh Bassi's show cancelled, what objection did Aparna Yadav take? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा शो रद्द, अपर्णा यादव यांनी काय घेतला आक्षेप?

Anubhav Singh Bassi News: स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा लखनौमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचा कार्यक्रमासंदर्भात भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांनी तक्रार केली होती.  ...

हुंडा दिला नाही म्हणून सासूने सूनेचं आयुष्यच केलं उद्ध्वस्त, इंजेक्शनमधून दिले... - Marathi News | UP dowry demand was not met married woman was given HIV infected injection FIR lodged against four including husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुंडा दिला नाही म्हणून सासूने सूनेचं आयुष्यच केलं उद्ध्वस्त, इंजेक्शनमधून दिले...

उत्तर प्रदेशात हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

पोलीस भरतीसाठी आली चार महिन्यांची गरोदर महिला; धावायला लागली अन्... - Marathi News | Four-month pregnant woman came for police recruitment; started running and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस भरतीसाठी आली चार महिन्यांची गरोदर महिला; धावायला लागली अन्...

डॉक्टरांनी महिलेला धावायला मनाई केलेली. ...

Wheat Market : जिथं गव्हाचं सर्वाधिक ऊत्पादन, तिथं गव्हाचे बाजारभाव कसे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News wheat Market Wheat prices in markets in Uttar Pradesh and Maharashtra and oothe market yard check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिथं गव्हाचं सर्वाधिक ऊत्पादन, तिथं गव्हाचे बाजारभाव कसे? जाणून घ्या सविस्तर 

Wheat Market : काही दिवसांत, अनेक ठिकाणी गहू कापणी (Wheat Harvesting) सुरू होईल आणि आवक बाजारात येण्यास सुरुवात होईल. ...

भीषण! महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव; सेक्टर १८, १९ मधील अनेक टेंट जळून खाक - Marathi News | fire broke out again in many camps of maha kumbh fire brigade vehicles reached spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव; सेक्टर १८, १९ मधील अनेक टेंट जळून खाक

MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागली आहे. ...

१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय! - Marathi News | 1 month 1 crore devotees took ram lalla darshan 15 crore donated to ayodhya ram mandir and number is increasing every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

Ayodhya Ram Mandir: भाविकांची गर्दी इतकी मोठी आहे की, ज्यांना दानपेटीत पैसे टाकता येत नाहीत, ते बाहेरच दानाची रक्कम ठेवत आहेत, असे सांगितले जात आहे. ...

बुलेटवरून ऐटीत जात होता तरुण, वाटेत पोलिसांनी अडवले आणि ठोकला ३२ हजार रुपये दंड, कारण काय?   - Marathi News | A young man was going to Aitut on a bullet train, the police stopped him on the way and fined him Rs 32,000, what was the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेटवरून ऐटीत जात होता तरुण, वाटेत पोलिसांनी अडवले आणि ठोकला ३२ हजार रुपये दंड, कारण काय?  

Traffic Rules: वाहतुकीच्या छोट्या छोट्या नियमांचं उल्लंघन करणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून येतोय. ...

लेकासाठी कुटुंबीयांची धडपड; उपचारासाठी २६ कोटी खर्च, सरकारकडे मदतीचे आवाहन - Marathi News | aligarh family demand to up government financial help for her child treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकासाठी कुटुंबीयांची धडपड; उपचारासाठी २६ कोटी खर्च, सरकारकडे मदतीचे आवाहन

एक कुटुंब आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून घरोघरी भटकत आहे. ...