लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

चोरीची अनोखी घटना; ना पैसा ना दागिने, चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे - Marathi News | UP Crime: Unique incident of theft; No money or jewelry, thieves stole pigeons worth Rs 10 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरीची अनोखी घटना; ना पैसा ना दागिने, चोरट्यांनी लंपास केली 10 लाख रुपयांची कबुतरे

UP Crime : पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवली आहेत. ...

नेता बनण्याचं वेड, अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी मुंबईतील घरातून पळाला मुलगा, वडील म्हणाले... - Marathi News | Obsessed with becoming a leader, son runs away from home in Mumbai to meet Akhilesh Yadav, father says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेता बनण्याचं वेड, अखिलेश यादवांना भेटण्यासाठी मुंबईतील घरातून पळाला मुलगा, वडील म्हणाले...

Mumbai News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेला एक अल्पवयीन मुलगा त्यांना भेटण्यासाठी चक्क मुंबईतील राहत्या घरातून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

नवरदेवाचा नातेईवाईक म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने सगळ्यासमोरच घातल्या गोळ्या! - Marathi News | The groom's relatives' dinner was not good, the bride's uncle threw the pills in front of everyone! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरदेवाचा नातेईवाईक म्हणाला, 'जेवण चांगलं नाही', नवरीच्या काकाने सगळ्यासमोरच घातल्या गोळ्या!

लग्नासाठी आला आणि जीव गमावून बसला, अशीच एक घटना समोर आली आहे. नवरदेवाच्या नातेवाईकाची नवरीच्या काकाने गोळ्या घालून हत्या केली.  ...

Sugarcane Crushing 2024-25 : राज्यातील ३० तर देशातील ७७ साखर कारखान्यांचा पट्टा पडला - Marathi News | Sugarcane Crushing 2024-25 : 30 sugar factories in the state and 77 in the country over the crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing 2024-25 : राज्यातील ३० तर देशातील ७७ साखर कारखान्यांचा पट्टा पडला

उसाची उपलब्धता कमी असल्याने राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील ३० तर देशातील ७७ साखर कारखान्यांची धुराडी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच थंड झाली आहेत. ...

"तिने वडिलांचा वापर केला अन् धमकावलं"; मृत जवानाच्या मुलीचा महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप - Marathi News | Allegations by the surviving daughter of an RAF soldier who end life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिने वडिलांचा वापर केला अन् धमकावलं"; मृत जवानाच्या मुलीचा महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

उत्तर प्रदेशात रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानाने कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ...

'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र - Marathi News | 'This is an insult to Sanatan'; BJP criticizes Lalu Prasad Yadav's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र

लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल बोलताना लालू प्रसाद यादवांनी हे विधान केलं होतं.  ...

हुंड्यात स्कॉर्पिओ अन् 25 लाखांची मागणी; नकार दिल्याने विवाहितेला HIV बाधित इंजेक्शन टोचले - Marathi News | Scorpio and Rs 25 lakhs demanded as dowry; Married woman given HIV-infected injection after refusal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यात स्कॉर्पिओ अन् 25 लाखांची मागणी; नकार दिल्याने विवाहितेला HIV बाधित इंजेक्शन टोचले

याप्रकरणी पीडितेच्या पती आणि मेहुण्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी - Marathi News | Four people died in an accident going to Prayagraj, four from nanded and hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश ...