लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार! - Marathi News | "Not you, I like your sister-in-law"; Husband's life is tied to his brother-in-law's wife, he leaves his wife within a month of marriage! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

एका नवविवाहित पतीने आपल्या पत्नीला सोडून मेहुण्याच्या पत्नीसोबत पळ काढला आहे. पीडित पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...

"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू - Marathi News | bijnor light went out during dialysis young man died in hospital front of his mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

वैद्यकीय रुग्णालयात डायलेसिस दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय सरफराज डायलेसिससाठी आला, ते सुरू झालं पण मध्येच लाईट गेली. ...

उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली - Marathi News | UP Crime News: The opposite happened! A gang rape case was filed, but women was sentenced to seven years for fake case | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली

Gang Rape Case News: उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये हा प्रकार घडला आहे. २९ जून २०२१ रोजी बाराबंकीतील देवकाली येथील रहिवासी रेखा देवी हिने जैदपूर पोलिस ठाण्यात दोन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. ...

अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो" - Marathi News | newly wed bride ran away with lover in badaun husband said i am saved from becoming raja raghuvanshi honeymoon nainital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"

नवविवाहित वधू लग्नाच्या काही दिवसांनंतरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. ...

"इतक्या गोळ्या घालेन की घरचे ओळखणार नाहीत"; पेट्रोल पंपावर तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले रिव्हॉल्व्हर - Marathi News | Police arrest woman and her father for threatening petrol pump employee with pistol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इतक्या गोळ्या घालेन की घरचे ओळखणार नाहीत"; पेट्रोल पंपावर तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले रिव्हॉल्व्हर

उत्तर प्रदेशात एका तरुणीने पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती - Marathi News | Raja Raghuvanshi like incident Husband assaulted in front of wife while going to Goa, tells his story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला. ...

"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत - Marathi News | "If you love me, show it by sacrificing your life"; Boyfriend fulfills girlfriend's request! Young man's unfortunate end | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत

एकतर्फी प्रेमामुळे एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या तरुणाने, प्रेयसीने "माझ्यासाठी मर" असे म्हटल्यानंतर विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. ...

तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक   - Marathi News | I will make you my wife! Young man fulfills promise by marrying dead girlfriend, relatives emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  

Uttar Pradesh News: गेल्या काही दिवसांमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक संबंधातील वादविवादातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून सर्वांना अवाक् करणारी एक घटना समोर आली आहे. ...