लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी - Marathi News | If the in-laws were giving him so much trouble, why didn't they take the girl to her mother's house? Nikki Bhati's father's eyes filled with tears while answering | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

निक्की भाटी हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. ...

महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले... - Marathi News | Nikki used to earn 1 lakh per month; Why did she close her beauty parlor business? Father explained the reason, said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Nikki Bhati Case : निक्की भाटी हत्या प्रकरणात पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर... - Marathi News | No child even after 8 years of marriage, a Tantric man told a woman that he would conceive her with Tantra mantra, after which... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...

Uttar Pradesh Crime: लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने अनेक जोडपी विविध वैद्यकीय मार्गांनी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. मात्र यातील काहीजण वाट चुकून तांत्रिक मांत्रिकांच्या नादी लागतात आणि त्यातून गंभीर गुन्हे घडतात. ...

'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य - Marathi News | Papa burnt mummy alive Wife murdered for dowry in Greater Noida | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पप्पांनी मम्मीला जिवंत जाळले...'; ३५ लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीची हत्या, मुलाने समोर आणलं सत्य

उत्तर प्रदेशात विवाहितीचे सासरच्यांनी छळ करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बाळाचा मृतदेह पिशवीत घेऊन पित्याची कलेक्टरकडे धाव, केली अशी मागणी - Marathi News | Father runs to collector with baby's body in a bag, makes demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळाचा मृतदेह पिशवीत घेऊन पित्याची कलेक्टरकडे धाव, केली अशी मागणी

Uttar Pradesh News: लखीमपूर खेरी येथील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने प्रसूतीपूर्वीच गर्भात बाळ गमावले. मृत बाळाचा मृतदेह थैलीत घेऊन व्यथित पिता विपीन गुप्ता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला.   ...

Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...' - Marathi News | Video: Newborn baby's body in a bag; Father cries in front of the District Magistrate; Says, 'Doctors...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

नवजात बाळाचा मृतदेह थैलीत टाकून बाप जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकाऱ्यांना मृतदेह दाखवून ढसा ढसा रडला. त्याची मन हेलावून टाकणारी व्यथा ऐकून सगळ्यांच्या काळजात कालवाकालव झाली.  ...

नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू - Marathi News | The Vice Chancellor of the Kavi Kalidas Sanskrit University, HareRam Tripathi, and his wife died in a car accident while going to their village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा आणि त्यांच्या पत्नीचा  गावी जात असता कार अपघातात मृत्यू झाला.  ...

'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र - Marathi News | MLA Pooja Pal in letter to Samajwadi Party Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

Pooja Pal: उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील चैल मतदारसंघाच्या आमदार पूजा पाल यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. ...