ट्यूमर या भयंकर आजाराने पिडित मुलीची गंभीर परिस्थिती पाहून प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी एका लहान मुलीला उपचारासाठी प्रयागराज येथून खाजगी विमानाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटला पाठवलं. ...
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेले बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल केल्याने सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे ...
आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. ...
भाजप पक्षाच्या नेतेमंडळीनी आपल्या नावासमोर चौकिदार असा उल्लेख केला. मोदींनी आपल्या आपल्या अनेक सभेत, मी देशाचा चौकीदार असल्याचे बोलून दाखवले होते. त्याला उत्तर देत, राहुल गांधीने 'चौकीदार चोर है' असा टोला लागवला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सु ...
मुंबईत सध्या पाच मेट्रो प्रकल्पांची (मेट्रो-२ अ, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७) कामे सुरू आहेत. या मेट्रो मार्गिकांच्या कामांदरम्यान पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमए ...