लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019, मराठी बातम्या

Uttar pradesh lok sabha election 2019, Latest Marathi News

Uttar Pradesh Lok Sabha Election Result & Winner 2019
Read More
भाजप सोबत सत्तेत असलेले मंत्री म्हणाले; मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाही - Marathi News | The minister, who is with the BJP, said; Modi will not become the Prime Minister again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सोबत सत्तेत असलेले मंत्री म्हणाले; मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाही

लोकसभा निवडणुकीत ११९ खासदार अनुसूचित जातीतील असतील. त्यामुळे, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नही असा दावा ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. ...

काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला; भाजपा पदाधिकाऱ्यावर आरोप - Marathi News | Attack on Congress MLA Aditi Singh; Allegation against the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला; भाजपा पदाधिकाऱ्यावर आरोप

युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचाराला गेलेल्या आदिती सिंह यांच्यावर हल्ला झाला आहे. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला आहे.  ...

अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार  - Marathi News | BSP Candidate Atul Rai absconding in Campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे. ...

माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' - नरेंद्र मोदी - Marathi News | I have only one caste 'poverty', that is why I have rebelled against poverty Says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' - नरेंद्र मोदी

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. ...

मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात - Marathi News | PM Narendra Modi's government is losing this election - Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले - Marathi News |  Rahul Gandhi tears up the BJP's tactic in Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीत कोंडी करण्याचे भाजपचे डावपेच राहुल गांधींनी उधळले

अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी लढत आहेत. ...

काँग्रेसनं कितीही यज्ञ केले, तरी भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही- मोदी - Marathi News | lok sabha election 2019 Congress hatched Hindu terror conspiracy to defame religious heritage says pm Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसनं कितीही यज्ञ केले, तरी भगव्या दहशतवादाचं पाप धुतलं जाणार नाही- मोदी

मध्य प्रदेशातल्या सभेत मोदींचं काँग्रेसवर शरसंधान ...

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी - Marathi News | lok sabha election 2019 Will Jawans Take Permission From Election Commission Before Killing Terrorists Asks PM narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी

काश्मीरमधील सुरक्षा दलांच्या कारवाईचा उल्लेख करत मोदींचा सवाल ...