लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, फोटो

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
महापोल! योगींच्या लोकप्रियतेचा 'जलवा'; यूपीत पुन्हा पूर्ण बहुमतात येणार भाजप सरकार, जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 Popularity of Yogi Adityanath shines bjp government will be formed again in up with full majority | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महापोल! योगींच्या लोकप्रियतेचा 'जलवा', यूपीत पुन्हा पूर्ण बहुमतात येणार भाजप सरकार

Uttar Pradesh Assembly Election 2022 : या वर्षी उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. ...

UP Assembly Election: डझनभर आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय; सत्ता टिकवण्यासाठी नवी खेळी - Marathi News | up election 2022 bjp tickets to more sitting mlas after back to back resignation yogi cabinet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डझनभर आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय; सत्ता टिकवण्यासाठी नवी खेळी

UP Assembly Election: १४ आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून डॅमेज कंट्रोल सुरू ...

UP Election 2022: कोण आहे बिकिनी गर्ल अर्चना गौतम? तिला UPमध्ये काँग्रेसनं दिलंय तिकीट, ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये केलं होतं काम - Marathi News | UP Election 2022: Who is Bikini Girl Archana Gautam? She was given a ticket by the Congress in UP, she had worked in Great Grand Masti | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे बिकिनी गर्ल अर्चना गौतम? तिला UPमध्ये काँग्रेसनं दिलंय तिकीट, या सिनेमात केलंय काम

Uttar Pradesh Assembly Election 2022 Updates: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी Congressने अभिनेत्री Archana Gautam हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. ही अर्चना गौतम कोण आहे, हे आज आपण जाणून घेऊया. ...

Assembly Election 2022: समोसा, पीपीई किट, हवन-पूजा अन् बरंच काही; उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब, अशी आहे ECच्या दरांची यादी - Marathi News | expense details of samosa ppe kit havan puja will also have to be give election commission rate list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :समोसा, पीपीई किट, पूजा अन् बरंच काही; उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब, अशी आहे ECच्या दरांची यादी

देशात कोरना महामारीच्या काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील घेतली जात आहे. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांना प्रचारखर्चात वाढ करुन दिली असली तर प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. जाणून घेऊयात निवडणूक आयोगाचं रेट कार्ड नेमकं कसं आहे. ...

UP Election : ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांचा राजीनामा, तर दुसऱ्या पक्षातून दोघांची एन्ट्री - Marathi News | uttar pradesh assembly election 2022 updates bjp loses six leaders in 48 hours gains two mlas | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांचा राजीनामा, तर दुसऱ्या पक्षातून दोघांची एन्ट्री

UP Election : बुधवारी ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी दिला राजीनामा. गेल्या दोन दिवसांत राजीनामा देणारे ६ वे नेता. ...

UP Assembly Election 2022: एकाच दिवसांत भाजपाला तिहेरी धक्का; ३ आमदारांनी सोडली पक्षाची साथ - Marathi News | UP Assembly Election 2022: 3 MLAs of BJP left from Party before assembly election | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :एकाच दिवसांत भाजपाला तिहेरी धक्का; ३ आमदारांनी सोडली पक्षाची साथ

Uttar Pradesh Election 2022: निवडणुका घोषित होऊन काही दिवस उलटत नाही तोवर भाजपाला रामराम करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. ...

UP Election 2022: BJP चा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोगाच्या बंदीपूर्वीच घेतल्या ३९९ रॅली-सभा; योगींनी केले २५० दौरे - Marathi News | up election 2022 before ec ban bjp and yogi adityanath attend 399 public meetings and rallies | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP चा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोगाच्या बंदीपूर्वीच घेतल्या ३९९ रॅली-सभा; योगींनी केले २५० दौरे

UP Election 2022: पंतप्रधान मोदींनी लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला, अशी माहिती देण्यात आली आहे. ...