Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
uttar pradesh election: अपर्णा यादव ही मुलायम सिहांचा लहान मुलगा प्रतीक यादव यांची पत्नी आहे. तिने अनेकदा उघडउघड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची स्तुती केलेली आहे. ...
भाजपात कुठलिही विचारधारा राहिली नसून प्रामाणिकपणा कोसो दूर गेला आहे. त्यामुळे, आपण भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पुढील राजकीय रणनितीसंदर्भात 19 जानेवारी रोजी आपण जाहीरपणे बोलू, असेही शर्मा यांनी म्हटले. ...
गरज भासल्यास उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यातच म्हटले होते. ...
गेल्या महिनाभरापासून मी अखिलेश यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या. परंतु, त्यांच्यासोबतच्या चर्चेतून आम्हाला असे समजले की, त्यांना बहुजन समाज सोबत नको आहे ...
पाटील यांनी गत पंचवार्षिक विधानसभा निवडणुकांची आकडेवारीच सांगितली आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं उत्तर प्रदेश व गोव्यात किती जागा लढवल्या ...