लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: यूपीमध्ये काँग्रेसचा CM उमेदवार कोण? प्रियंका गांधी म्हणाल्या...माझ्या शिवाय दुसरा चेहरा दिसतो का?  - Marathi News | up election 2022 priyanka gandhi on congress cm face in uttar pradesh youth manifesto rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीमध्ये काँग्रेसचा CM उमेदवार कोण? प्रियंका गांधी म्हणाल्या...माझ्या शिवाय दुसरा चेहरा दिसतो का? 

UP Election 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

UP Election: यूपीत भाजपची ताकद वाढली, 2 पक्षांचे विलीनीकरण आणि 5 संघटनांनी जाहीर केला पाठिंबा - Marathi News | UP Elections 2022 | BJP's strength increases in UP, merger of 2 parties and support announced by 5 unions and parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत भाजपची ताकद वाढली, 2 पक्षांचे विलीनीकरण आणि 5 संघटनांनी जाहीर केला पाठिंबा

UP Elections 2022: उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी मतदानाला सुरुवात होणार असून, निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी येतील. ...

'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू! - Marathi News | UP Purvanchal bahubali mafia don Subhash Thakur impact on vidhan sabha election | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू!

UP Crime World : यूपीमध्ये होत असलेल्या कोणत्याही निवडणुकीत बाबाचा हस्तक्षेप मोठा असतो. खासकरून पूर्वांचलमध्ये तर काही जागांवर त्यांच्या थेट प्रभाव मानला जातो. ...

Uttar Pradesh Assembly Election: आमच्या मुलांना तिकिट द्या; हवंतर आम्ही...; 'त्या' १८ खासदारांमुळे भाजप नेतृत्त्व पेचात - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 18 bjp mp wants ticket for their son daughters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या मुलांना तिकिट द्या; हवंतर आम्ही...; 'त्या' १८ खासदारांमुळे भाजप नेतृत्त्व पेचात

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मागणाऱ्या भाजप खासदारांची संख्या आता १८ झाली आहे. ...

UP Election 2022: ज्या ठिकाणी मुलायम सिंह होते शिक्षक; आता तेथून निवडणूक लढणार अखिलेश यादव, सपाची घोषणा - Marathi News | UP Election 2022: Where Mulayam Singh was a teacher; From there, Akhilesh Yadav will contest in the election mainpuri seat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या ठिकाणी मुलायम सिंह होते शिक्षक; आता तेथून निवडणूक लढणार अखिलेश यादव, सपाची घोषणा

पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही याच विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली होती आणि निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते. ...

UP Election 2022 : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद निवडणुकीच्या आखाड्यात; CM योगींना देणार थेट टक्कर - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 bhim army chief chandrashekhar azad will contest against cm yogi in gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद निवडणुकीच्या आखाड्यात; CM योगींना देणार थेट टक्कर

योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. ...

UP Election 2022: यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश - Marathi News | up election 2022 congress leader and ladki hoon lad sakti hoon fame priyanka maurya join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश

UP Election 2022: काँग्रेस महिला हक्कांच्या गोष्टी करते पण आमच्याकडे दुर्लक्ष करते. पक्षाची मोहीम फसवी असल्याचे आरोप करण्यात आला आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election: ‘रालोआ’तील तणावाचे उत्तर प्रदेशात परिणाम; लहान मित्रपक्ष भाजपसाठी मोठी डोकेदुखी - Marathi News | Tensions in nda to affect bjp performance in Uttar Pradesh Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रालोआ’तील तणावाचे उत्तर प्रदेशात परिणाम; लहान मित्रपक्ष भाजपसाठी मोठी डोकेदुखी

Uttar Pradesh Assembly Election: विकासशील इन्सान पार्टीदेखील (व्हीआयपी) भाजपशी संघर्षाच्या तयारीत दिसत असल्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे परिणाम बिहारमधील राजकारणात पडताना दिसतील. ...