Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्याFOLLOW
Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
एक्झिट पोलचे आकडे, प्रत्यक्ष निकालात रुपांतर झाले, तर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याच वेळी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर किमान 3 विक्रमांचीही नोंद होईल. ...
UP Exit Poll 2022: सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र एका एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होऊन समाजवादी पक्षाला स्पष्ट ...
उत्तर प्रदेशातील निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जात असते. या राज्यातून लोकसभेत ८० सदस्य निवडले जातात. शिवाय जात आणि धर्माच्या नावाने या राज्यात तीव्र राजकीय स्पर्धा होत असते. पंजाबमध्ये भाजपचा फारसा प्रभाव नाही, मात्र सत्तारूढ काँग्रेसमध्ये सर्वक ...
Uttar Pradesh Exit Poll 2022: आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधूनही काँग्रेसला हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतपत जागा देण्यात आल्या आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना Priyanka Gandhi यांनी मोठं विधान केलं आहे. ...
Exit Poll 2022: न्यूज २४-टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ११७ पैकी १०० हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले आहे. ...