लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: पक्षांतरामुळे उत्तर प्रदेशातील चित्र बदलले, भाजपा-सपामध्ये अटीतटीची लढाई  - Marathi News | UP Election 2022: Partisanship changes picture in Uttar Pradesh, fierce battle between BJP and SP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला धक्का, पक्षांतरामुळे उत्तर प्रदेशातील चित्र बदलले, सर्व्हेमधून सत्तापरिवर्तनाचे संकेत?  

Uttar Pradesh Assembly Election 2022 Update: अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत एकतर्फी वाटणारी उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक BJPसमोर अखिलेश यादव यांच्या सपाने तगडे आव्हान उभे केल्याने चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. ...

UP Assembly Election 2022: भाजपानंतर आता समाजवादी पार्टीलाही 'जोर का झटका'! आमदाराचा राजीनामा, काय म्हणाले वाचा... - Marathi News | UP Assembly Election 2022 sp mla ghanshyam lodhi resign dalit bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानंतर आता समाजवादी पार्टीलाही 'जोर का झटका'! आमदाराचा राजीनामा, काय म्हणाले वाचा...

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपातील अनेक दिग्गज पक्षाला रामराम करुन समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत. ...

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात शिवसेनेनं फासा टाकला! किसान रक्षा पक्षासोबत आघाडीची चर्चा, बुंदेलखंडमध्ये डरकाळी फोडणार  - Marathi News | UP Assembly Election 2022 Shiv Sena in Uttar Pradesh Talks of alliance with Kisan Raksha Party Bundelkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात शिवसेनेनं फासा टाकला! किसान रक्षा पक्षासोबत आघाडी, बुंदेलखंडमध्ये डरकाळी फोडणार

UP Assembly Election 2022: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यात उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं विशेष लक्ष लागून राहिलं आहे. ...

तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला रडू कोसळले, 67 लाख रुपये हडपल्याचा आरोप - Marathi News | UP Election BSP leader Arshad Rana wept bitterly for not getting ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला रडू कोसळले, 67 लाख रुपये हडपल्याचा आरोप

UP Election : बसपा नेते अर्शद राणा यांच्या तक्रारीवरून निरीक्षक आनंद देव मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ...

UP Assembly Election 2022: ‘लड़की हूं, लड़ सकती हूं'; काँग्रेसच्या पोस्टर गर्लचे प्रियंका गांधींच्या सचिवावर गंभीर आरोप, काय आहे प्रकरण? - Marathi News | UP Assembly Election 2022: Poster girl Priyanka Maurya allgation on Priyanka Gandhi Secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लड़की हूं, लड़ सकती हूं'; काँग्रेसच्या पोस्टर गर्लचा गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

प्रियंका मौर्य ही काँग्रेसच्या कॅम्पेनमधील प्रमुख पोस्टर गर्ल आहे. लडकी हूँ, लड सकती हू या टॅगलाईनमध्ये प्रियंका मौर्यचा फोटो पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे दिसतो ...

UP Assembly Election: अरे आंघोळ तरी करू द्या रे! स्नान करत असलेल्या व्यक्तीकडे मत मागायला गेले आमदार; म्हणाले... - Marathi News | UP Assembly Election 2022 Campaigning BJP MLA Asks Man who was taking bath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे आंघोळ तरी करू द्या रे! स्नान करत असलेल्या व्यक्तीकडे मत मागायला गेले आमदार; म्हणाले...

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; उमेदवारांचा प्रचार सुरू ...

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? भाजपला गळती लागली असताना सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | abp news c voter survey opinion polls up assembly election 2022 bjp sp bsp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? भाजपला गळती लागली असताना सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार संघर्ष; भाजपच्या अनेक आमदारांचे राजीनामे ...

UP Assembly Election 2022: मोठा दावा! २० तारखेपर्यंत दरदिवशी १ मंत्री, ३-४ आमदार राजीनामा देणार; भाजपाला झटका - Marathi News | UP Assembly Election 2022: 1 Minister, 3-4 MLAs will resign every day till 20th Says Dharam Saini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२० तारखेपर्यंत दरदिवशी १ मंत्री, ३-४ आमदार राजीनामा देणार"; BJP ला जबर झटका

उत्तर प्रदेशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपा आमदार, मंत्र्यांनी पक्षाची साथ सोडल्याने पक्ष नेतृत्व चिंतेत आहे. ...