Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्याFOLLOW
Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत. ...
भाजपने तिसऱ्या यादीत नुकतेच पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले असीम अरुण यांना कन्नौज येथून उमेदवारी दिली आहे. तर, आदितीसिंह यांना रायबरेली मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. ...
Uttar Pradesh Assembly election 2022 : या थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे ...
UP Election 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ...
UP Elections 2022: उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी मतदानाला सुरुवात होणार असून, निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी येतील. ...
UP Crime World : यूपीमध्ये होत असलेल्या कोणत्याही निवडणुकीत बाबाचा हस्तक्षेप मोठा असतो. खासकरून पूर्वांचलमध्ये तर काही जागांवर त्यांच्या थेट प्रभाव मानला जातो. ...