लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022 : उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल - अमित शाह - Marathi News | UP Election 2022: If SP and BSP rule in Uttar Pradesh, mafia rule will come again - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल : अमित शाह

UP Election 2022 : अखिलेश यादव आणि जयंत चौधरी केवळ मतमोजणीपर्यंतच सोबत, अमित शाह यांची टीका ...

Akhilesh Yadav: भाजपाला खरं सरप्राईज गुजरातमध्ये मिळणार; अखिलेश यादव यांचा सूचक इशारा - Marathi News | akhilesh yadav attacks bjp for farm laws and farmers protest up assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला खरं सरप्राईज गुजरातमध्ये मिळणार; अखिलेश यादव यांचा सूचक इशारा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर नाम्यांतून विविध घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. ...

UP Assembly Election 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपाचा मेगा प्लॅन; विरोधकांना मात देण्यासाठी जोरदार तयारी - Marathi News | UP Assembly Election 2022: bjp mega plan for virtual rallies, pm modi to address people on 31 january up assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपाचा मेगा प्लॅन; विरोधकांना देणार अशी मात

UP Assembly Election 2022 : देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने फिजिकल रॅलींवर बंदी घातली आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात सपा सुस्साट! भाजपचं टेन्शन वाढलं; ४ टक्क्यांचं गणित निकाल फिरवणार? - Marathi News | Times Now Navbharat Latest Opinion Poll Up Election 2022 bjp sp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सपा सुस्साट! भाजपचं टेन्शन वाढलं; ४ टक्क्यांचं गणित निकाल फिरवणार?

Uttar Pradesh Assembly Election: समाजवादी पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज; भाजपला ९० जागांचं नुकसान ...

Akhilesh Yadav: भाजपचा नेता आत्ताच गेला, पण माझे हेलिकॉप्टर रोखलेय; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप - Marathi News | Akhilesh Yadav helicopter is not being allowed to take off from Delhi to Muzaffarnagar; SP chief alleges conspiracy of BJP uttar pradesh election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा नेता आत्ताच गेला, पण माझे हेलिकॉप्टर रोखलेय; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

uttar pradesh election 2022: सपाचे नेते अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते चौधरी जयंत सिंह आजपासून एकत्र प्रचार करणार आहेत. मेरठ, मुजफ्फराबाद असा अखिलेश यादव यांचा दौरा आहे. ...

सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध - Marathi News | up assembly elections 2022 : wife of co ziaul haq who was killed in pratapgarh protested samajwadi party candidate gulshan yadav from kunda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध

UP Assembly Elections 2022 : 2013 मध्ये डीसीपी जियाउल हक हे प्रतापगडमधील कुंडा येथे तैनात होते. त्यावेळी येथील वादानंतर निर्माण झालेला गोंधळ थांबवण्यासाठी ते गावात पोहोचले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती. ...

उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार? - Marathi News | UP Jat leader-BJP discussion; Will the bet be reversed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या.  ...

UP Election 2022 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण - Marathi News | raj babbar congress leader actor may join samajwadi party akhilesh yadav up election 2022 congress priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण

राज बब्बर यांनी आपला राजकीय प्रवास जनता दलाकडून सुरू केला होता. परंतु नंतर त्यांनी सपामध्ये प्रवेश केला आणि २००६ मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात धरला होता.  ...