Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत. Read More
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गोवा निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. प्रभारी म्हणून त्यांनी गोव्यात आखलेली रणनिती असो, राजकीय डावपेच असो, काही नेत्यांना पक्षात घेणं असो किंवा पर्रिकरांबाबतच्या निर्णयावर ठाम राहणं असो... फडणवीसांन ...
Utpal Parrikar offers prayers at Mahalaxmi Temple in Panaji ahead of filing nomination उत्पल पर्रीकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह आज पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथे त्यांनी पूजा केली आहे ...
गोवा विधानसभेची निवडणुकी चर्चेत आली.. ती उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे... सध्याची राजकीय स्थिती सांगतेय, की गोव्याच्या पणजी विधानसभा मतदार संघात आता संघर्ष अटळ आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
गोव्यात Devendra Fadnavis यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं... खरंतर जेव्हा फडणवीसांची गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं.. गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्या ...
पणजीतली लढाई दिवसेंदिवस भाजपसाठी कठीण होत चाललेय... भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत बाबूश मॉन्सेरात यांनाच तिकीट दिलं... आणि ज्याची भीती होती तेच घडलं... गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच ...
Goa Election 2022 News Today : मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर काही केल्या मागे हटायला तयार नाहीत. पणजीतून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं पण भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही. उत्पल नाराज झाले, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. पणजीतून लढण्य ...
Goa Election 2022 News : गोव्यात फडणवीसांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा विडा उचललाय... पण गोव्याच्या राजकारणात जे काही घडतंय, ते जबरदस्त नाट्यमय आहे... मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे आता पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत... त्यां ...