Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत. Read More
गोवा विधानसभेची निवडणुकी चर्चेत आली.. ती उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे... सध्याची राजकीय स्थिती सांगतेय, की गोव्याच्या पणजी विधानसभा मतदार संघात आता संघर्ष अटळ आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
गोव्यात Devendra Fadnavis यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं... खरंतर जेव्हा फडणवीसांची गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं.. गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्या ...
Goa Election 2022: प्रशांत किशोरांनी टीएमसीतून निवडून आणण्याची हमी देऊनही भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उत्पल पर्रिकरांना पाठिंबा देत असल्याचे उदय मडकईकर म्हणाले. ...
पणजीतली लढाई दिवसेंदिवस भाजपसाठी कठीण होत चाललेय... भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत बाबूश मॉन्सेरात यांनाच तिकीट दिलं... आणि ज्याची भीती होती तेच घडलं... गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच ...
Goa Election 2022 News Today : मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर काही केल्या मागे हटायला तयार नाहीत. पणजीतून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं पण भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही. उत्पल नाराज झाले, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. पणजीतून लढण्य ...