लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्पल पर्रिकर

Utpal Parrikar latest news, मराठी बातम्या

Utpal parrikar, Latest Marathi News

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत.
Read More
Goa Assembly Election Result 2022: निवडणुकीत चांगली लढत दिल्यानंतरही पराभव, पुन्हा भाजपात जाणार? उत्पल पर्रिकरांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Goa Assembly Election Result 2022: Defeat after a good fight in elections, will go to BJP again? Utpal Parrikar made it clear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चांगली लढत दिल्यानंतरही पराभव, पुन्हा भाजपात जाणार? उत्पल पर्रिकरांनी स्पष्टच सांगितलं 

Utpal Parrikar News: भाजपाने पणजीतून उमेदवारी नाकारल्यावर भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ...

Goa Assembly Election Result: उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं - Marathi News | Goa Assembly Election Result BJP Leader Beats Manohar Parrikar's Son In Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं

Goa Assembly Election Result: अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर पणजीत भाजप उमेदवाराकडून पराभूत; पण तरीही भाजप उमेदवार नाराज ...

Goa Assembly Election 2022 results: निवडणूक जिंकूनही भाजपचा आमदार नाराज, कार्यकर्त्यांवर लावले आरोप - Marathi News | Goa Assembly Election 2022 results: BJP MLA Atanasio Monserrate angry on party workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक जिंकूनही भाजपचा आमदार नाराज, कार्यकर्त्यांवर लावले आरोप

Goa Assembly Election 2022 results: पणजीत उत्पल पर्रीकर यांना हरवणारे भाजप आमदार अतानसिओ मोन्सेरात नाराज आहे. ...

Goa Assembly Result 2022: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी - Marathi News | Goa Election Results 2022 Babush Monserrate Wins Panaji as Utpal Parrikar Concedes Defeat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BREAKING: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

Goa Assembly Result 2022: गोव्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदार संघाचा निकाल हाती आला आहे. भाजपानं तिकीट न दिल्यानं अपक्ष उमेदवार राहिलेल्या उत्पल पर्रिकरांना मतदारांनी नाकारलं आहे. ...

Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे - Marathi News | Goa Assembly Election Results 2022: Utpal Parrikar spoils BJP's game, continues in postal ballot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात असून भाजपचा खेळ बिघडवताना दिसत आहे. उत्पल सध्या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. ...

Goa Election 2022 : अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर - Marathi News | Although I am contesting the elections as an independent I still miss my father manohar parrikar very much said Utpal Parrikar goa election 2022 panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी दिली प्रतिक्रिया. ...

Goa Election 2022: पणजीत बाबुश विरुद्ध उत्पल यांच्यात चुरस; मतदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?  - Marathi News | goa election 2022 babush monsorat utpal parrikar main fight in panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत बाबुश विरुद्ध उत्पल यांच्यात चुरस; मतदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत? 

Goa Election 2022: दिवंगत मनोहर पर्रिकरांचा प्रमुख कार्यकर्ते उत्पल यांच्या पाठीशी असून, बाबूशविरुद्ध काँटे की टक्कर पणजीत पाहायला मिळत आहे. ...

Goa Election 2022: “आम्ही नाही, उत्पल पर्रिकरांनी भाजपला दूर केले”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | goa election 2022 devendra fadnavis said that we did not removed utpal parrikar from bjp he took decision of separate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत निवडून आल्यास उत्पल पर्रिकरांना भाजप दरवाजे खुले करेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Goa Election 2022: उत्पल पर्रिकरांचा निर्णय राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...