शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उषा जाधव

उषा जाधव - ट्राफिक सिग्नल ह्या सिनेमामधून उषा जाधवने आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने कधीच   मागे वळून पाहिलेच नाही. थॅन्क्स मा, दो पैसे की धूप, स्ट्रायकर, अशोक चक्र, धग, भूतनाथ, लखनौ टाईम्स, वीरप्पन असे दर्जेदार वास्तववादी चिपटात तिने काम केले.

Read more

फिल्मी : ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं, मराठमोळ्या उषा जाधवचा कान्समध्ये बोलबाला

फिल्मी : 'माई घाट' सिनेमासाठी उषा जाधवला इंडो-जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

फिल्मी : अभिनेत्री उषा जाधवला 'नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार प्रदान