अमेरिकेच्या पूर्व भागाला हिमवादळाने जोरदार तडाखा दिला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. न्यूयॉर्क शहरावर पूर्णपणे बर्फाची चादर पसरली गेली आहे. न्यूयॉर्कचे जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळही काही काळासाठी बंद करावे लागले आहे. ...
एच १ बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूहांनी विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत प्रतिभावान लोकांची संख्या कमी होईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली आहे. ...
अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी देण्यात येणारी आर्थित मदत रोखण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही अमेरिकेसमोर आपण केलेल्या उपकार आणि बलिदानाचे आकडे मांडल ...
आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमश ...
शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची इच्छा नसलेल्या पॅलेस्टाइनला अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...
पॉवरबॉल जॅकपॉट व मेगा मिलियन्स जॅकपॉट ८५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले असून लॉटरीच्या इतिहासात दोन्ही लॉटरीचे जॅकपॉट एकाचवेळी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वर उसळण्याची ही दुसरी घटना आहे. ...
एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत. ...