प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी नागरिक ग्रीन कार्डचा अनुशेष दूर करण्यासाठी अमेरिकाव्यापी मोहीम राबविणार आहेत. ग्रीन कार्डच्या अनुशेषामुळे ३ लाख भारतीय अर्जदारांना फटका बसला आहे. या सर्व अर्जदारांकडे उच्च दर्जाची कौशल्ये आहेत. ...
अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ...
पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...