लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

भारतीय वंशाच्या रवी भल्ला यांची होबोकेनच्या महापौरपदी निवड - Marathi News | Indian-origin Ravi Bhalla elected as the mayor of Hoboken | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या रवी भल्ला यांची होबोकेनच्या महापौरपदी निवड

अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे. प्रचाराच्या कालावधीमध्ये वाटण्यात आलेल्या काही पत्रकांमध्ये भल्ला यांना दह ...

दक्षिण कोरियानंतर डोनल्ड ट्रम्प चीनमध्ये, उत्तर कोरियावर काय चर्चा करणार? - Marathi News |  South Korea's Donald Trump to do in China, North Korea? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियानंतर डोनल्ड ट्रम्प चीनमध्ये, उत्तर कोरियावर काय चर्चा करणार?

डोनल्ड ट्रम्प सध्या  आशिया-पॅसिफिक दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर ते दक्षिण कोरियाला गेले होते. त्यानंतर आता ते आज चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांचा चर्चेमध्ये समा ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर, सेऊलमध्ये दाखल - Marathi News |  US President Donald Trump arrives in Seoul, on a tour of South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर, सेऊलमध्ये दाखल

आशिया पॅसिफिक दौऱ्यावर असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे पोहोचले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला कसं उत्तर द्यायचं यावर 'तोडगा काढू' असे सूचक ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे. ...

न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ - Marathi News | New York terrorists had shouted 'Allahu Akbar' before the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ

प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने  'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ...

प्रवासाच्या नियोजनात बदल झाला तर युएसचा व्हिसा रद्द करावा का? - Marathi News | Should you cancel US visa if there is a change in travel planning? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रवासाच्या नियोजनात बदल झाला तर युएसचा व्हिसा रद्द करावा का?

बी1/ बी 2 या प्रकारचे व्हिसा पर्यटन, व्यवसाय, व्यापारी परिषदा आणि कौटुंबिक भेटीगाठी अशा विविध कारणांसाठी दिला जातो ...

जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपूर्वी ब्रिटिश वृत्तपत्राला आला होता रहस्यमय फोन - Marathi News |  John F. Kennedy had a secret telephone call to British newspaper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपूर्वी ब्रिटिश वृत्तपत्राला आला होता रहस्यमय फोन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपतींपैकी एक असलेल्या जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपूर्वी एका... ...

हाफिझ सईदवरून अमेरिकेचा भारताला ठेंगा? अमेरिकेने दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिझ सईदचे नाव नसल्याचा पाकचा दावा - Marathi News | Hafiz Saeed to make the United States of America? Pakistan's claim that Hafiz Saeed is not named in US terror list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिझ सईदवरून अमेरिकेचा भारताला ठेंगा? अमेरिकेने दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिझ सईदचे नाव नसल्याचा पाकचा दावा

भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात दहशतवादी आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदवरून अमेरिकेने भारताला ठेंगा दाखवल्याची शंका उपस्थित होत आहे. ...

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केली आपल्यासोबत गंदी बात, अभिनेत्रीचा सनसनाटी आरोप - Marathi News | The former US President made a filthy talk with the sensational allegation of the actress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केली आपल्यासोबत गंदी बात, अभिनेत्रीचा सनसनाटी आरोप

अमेरिकी अभिनेत्री हेदर लिंड हिने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर सनसनाटी आरोप केला आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एका टीव्ही शो दरम्यान आपल्याला चुकीच्या पद्धतीने... ...