लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

भारतीय-पाश्चिमात्य संगीतात भावनिक साधर्म्य! - एरी रोलॅण्ड - Marathi News |  Indian-Western music emotional analogy! - Erie Rowland | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतीय-पाश्चिमात्य संगीतात भावनिक साधर्म्य! - एरी रोलॅण्ड

भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे. ...

उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा - Marathi News |  A. In the missile phase of Korea, America claims to be a nuclear weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा

अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली. ...

अमेरिकेतील जॅझ बॅंड धारावी रॉक्स ग्रुपच्या तालावर वादन करतो तेव्हा... - Marathi News | When US jazz band plays with Dharavi Rocks group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेतील जॅझ बॅंड धारावी रॉक्स ग्रुपच्या तालावर वादन करतो तेव्हा...

मुंबईत नेहमीप्रमाणे एखादी मैफल करुन जाण्याऐवजी या बॅंडने धारावीच्या रॉक्स बॅंडबरोबर वादन करायचे ठरवले. अमेरिकेच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासाच्या साथीने काल या दोन्ही बॅंडसची भेट घडवून आणली गेली. ...

लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला ब्रिटेनमध्ये सुनावली अशी शिक्षा - Marathi News | sexual assault victim in uk Sentenced this punishment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला ब्रिटेनमध्ये सुनावली अशी शिक्षा

या आरोपीने दोन मुलींशी असभ्य वर्तन केलं होतं आणि अर्वाच्च्य भाषेत वाद घातला होता. ...

ही आहे जगातील सगळ्यात बुटकी अमेरिकन मॉडेल, तरीही मॉडेलिंगमध्ये झालंय करिअर - Marathi News | world's short American model from reno | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे जगातील सगळ्यात बुटकी अमेरिकन मॉडेल, तरीही मॉडेलिंगमध्ये झालंय करिअर

उंची कमी असली तरीही तिची कमाई भरपुर आहे. फॅशन जगातले सगळे नियम-निर्बंध तिने बदलले आहेत. ...

अमेरिकेच्या नौदलाचे विमान समुद्रात कोसळले, 8 जणांना वाचवले - Marathi News | US Navy aircraft collapses in the sea, save 8 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या नौदलाचे विमान समुद्रात कोसळले, 8 जणांना वाचवले

अमेरिकन नौदलाचे विमान फिलिपाईन्स समुद्रात कोसळले आहे. या विमानातील 8 जणांना वाचविण्यात यश आल्याचे अमेरिकन नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. ...

या भाग्यवान महिलेला तीन आठवड्यात तीनदा लागली लॉटरी - Marathi News | Woman Wins Three Lotteries in 3 Weeks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या भाग्यवान महिलेला तीन आठवड्यात तीनदा लागली लॉटरी

रांगेत तीनवेळा लॉटरी लागल्याने ती महिला एका झटक्याने कोट्याधीश झाली आहे. ...

’एशियान’च्या बैठकीत भेटले मोदी आणि ट्रम्प, भारताच्या कौतुकासाठी मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार - Marathi News | ... so thanked don Donald Trump for Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :’एशियान’च्या बैठकीत भेटले मोदी आणि ट्रम्प, भारताच्या कौतुकासाठी मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार

मनिला येथे सुरू असलेल्या ’एशियान’ शिखर संमेलानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. ...