सांगण्यात येते की, या घटनेत जखमी झालेले लोक ठीक आहेत. यासंदर्भात नेव्हल सर्फेस फोर्सेसने ट्विट करत म्हटले आहे, की सर्व क्रूंना जहाजातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सर्व जण सुरक्षित आहेत. ...
प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. ...
जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. ...