जर्मन गुप्तचर संस्थेचा दावा सत्य सिद्ध झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताला बळकटी मिळेल. डब्ल्यूएचओ चीनचीच बाजू घेत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. ...
यापूर्वी भारताने आवश्यक असलेल्या औषधावरील निर्बंध हटवून ते अमेरिकेला निर्यात केले होती. भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मेडिसिनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते. ही एक अँटी-मलेरिया मेडिसिन ...
पीटर म्हणाले, प्राणी, इन्फेक्टेड दुकानदार, की ग्राहकांमधून हा व्हायरस मार्केटमध्ये आला, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून चीनवर लावण्यात येणाऱ्या आरोपांवर कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे, की हा व्हायरस च ...
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अमेरिकेलातर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे 68 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असतानाच आता अमेरिकेत एका जिवघेण्या किड्याने दहशत नि ...
मॉस्को : एकिकडे कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. तर दुसरीकडे रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब तयार केला आहे. एका क्षणात जग नष्ट करण्याची क्षमता असलेला हा 'महाबॉम्ब' रिमोटच्या सहाय्यानेही ऑपरेट केले जाऊ शकते. ...
भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे. ...
आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...