अमेरिका आणि नेपाळदरम्यान झालेल्या या कराराला 30 जूनपर्यंत नेपाळच्या संसदेत मंजूरी घेणे आवश्यक आहे. मात्र, मतभेदामुळे हा ठराव संसदेत सादर करणे टाळले जात आहे. ...
सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ...
याशिवाय, माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि माजी आरोग्यमंत्री मखदूम शहाबुद्दीन यांनीही आपला विनयभंग केला. तेव्हा गिलानी इस्लामाबादच्या राष्ट्रपती भवनात राहात होते, असा आरोपही रिची यांनी केला आहे. ...
निदर्शन करणाऱ्या एका 22 वर्षांच्या तरुणाने सांगितले, की दुबे यांनी आपली परवा केली नाही आणि इतरांना सुरक्षित ठेवले. ते या लोकांना अधिकाराच्या बाबतीत बोलत होते आणि रात्रभर त्यांचे मनोबल वाढवत होते. ...
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ...
अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अमेरिकन दुतावासातील अधिकारी मुलाखत घेऊन व्हिसाच्या अर्जावर निर्णय घेतो. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसतो. ...