लोकशाहीची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या अमेरिकेत सर्वच शिष्टाचाराला धरून असते. त्यामुळेच त्यात जरा जरी बदल झाला किंवा खंड पडला की गहजब होतो. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीच्या आगेमागे अशीच एक चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. ...
न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते. ...
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. ...