अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध केल्या काही वर्षांमध्ये चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अमेरिकेनं चीनविरोधात मोर्चाच उघडला आहे. ...
देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. ...
कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला. अनेक आकस्मिक संकटांची मालिकाच उभी राहिली. अमेरिकेत सुरुवातीच्या काळात तर खूप मोठ्या प्रमाणात लोक कोरोनामुळे दगावले. तिथली अर्थव्यवस्था डबघाईला आली. ...
जगभरात अनेक नामांकित हॉटेल्सच्या साखळ्या खूपच प्रसिद्ध आहेत. देशोदेशी त्यांच्या शाखा आहेत आणि जगभरातले खाद्यप्रेमी आपल्या जिभेची आस पुरविण्यासाठी तितक्याच उत्सुकतेने तिथे गर्दी करीत असतात. त्यातलंच एक नाव आहे, ‘इलेवन मेडिसन पार्क रेस्टॉरण्ट’! ...
युरोपीय महासंघाने म्हटले आहे की, कोरोना लसींवरील पेटंटला तात्पुरती स्थगिती दिल्याने तत्काळ कोणताही फायदा होणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयाने लसींच्या पुरवठ्यातही सुधारणा होणार नाही. ...