लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका-हिंसाचार

US Riots Latest News , मराठी बातम्या

Us riots, Latest Marathi News

अमेरिकेतील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असून त्याला हिंसेचे वळण लागले आहे. जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना मृत्यू झाला जॉर्जच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलने आणि हिंसाचाराचा आगडोंब अमेरिकेत उसळला. या आंदोलनाची धग थेट व्हाइट हाउसलाही जाणवण्यास सुरुवात झाली आहे
Read More
अमेरिकेत ‘ब्लॅक वेन्सडे’; असे  का घडले? - Marathi News | Black Wednesday in the US after trump supporters in America congress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ‘ब्लॅक वेन्सडे’; असे  का घडले?

ट्रम्प समर्थकांचा संसदेच्या सभागृहात बळजबरीने प्रवेश, संसद सदस्यांना धमकावले, ट्रम्प यांच्या विजयाच्या दिल्या घोषणा, पोलिसांच्या मदतीने लोकप्रतिनिधींची सुरक्षित जागी रवानगी ...

अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब - Marathi News | Trump pledges orderly transfer of power as Congress affirms Bidens victory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब

या घोषणेपूर्वी सकाळी ट्रम्प समर्थकांकडून संसेदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार ...

US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल - Marathi News | US Capitol: Someone started selling chicken and fries during protest at US Capitol, Photo viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल

WashingtonDC आतापर्यंत ५२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारात एकानं अमेरिकेच्या  संसदेबाहेर फ्राईजचा स्टॉट थाटल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...