वर्षातील चौथी व अखेरची टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा. 1881पासून या स्पर्धेला सुरूवात झाली. 1881 ते 1974 या कालावधीत ही स्पर्धा ग्रास कोर्टवर खेळवण्यात आली. त्यानंतर 1975 ते 1977 मध्ये क्ले कोर्ट आणि 1978 ते आत्तापर्यंत हार्ड कोर्टवर या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतात. Read More
टेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर कोरले. ...
US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. ...
यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. ...