लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

क्रूड ऑईल इतके महत्त्वाचे का आहे? जगभरात दररोज किती तेलाचा वापर होतो? जाणून घ्या... - Marathi News | Crude Oil: Why is crude oil so important? How much oil is used worldwide every day? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रूड ऑईल इतके महत्त्वाचे का आहे? जगभरात दररोज किती तेलाचा वापर होतो? जाणून घ्या...

Crude Oil: इराण-इस्रायल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. ...

इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता आरोग्यसेवेला; कतारमधून 'हेलियम'चा पुरवठा विस्कळीत, 'या' चाचण्या महागणार? - Marathi News | Impact of Iran-Israel War on Indian Healthcare: Helium Shortage May Hike MRI Costs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता आरोग्यसेवेला; कतारमधून 'हेलियम'चा पुरवठा विस्कळीत, 'या' चाचण्या महागणार?

Helium Crisis News : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायल-अमेरिका आघाडी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या आरोग्य क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. ...

इराणचा यूएईवर भीषण प्रहार! ३४१ क्षेपणास्त्रे आणि १७०० ड्रोन हवेतच नष्ट; मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला - Marathi News | Iran's devastating attack on UAE! 341 missiles and 1700 drones destroyed in the air; War rages in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा यूएईवर भीषण प्रहार! ३४१ क्षेपणास्त्रे आणि १७०० ड्रोन हवेतच नष्ट; मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला

केवळ इस्रायलच नव्हे, तर आता इराणने अमेरिकेचे आर्थिक भागीदार असलेल्या देशांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...

आधी टॅरिफ अन् आता तेल; जगास वेठीस धरणार किती?  - Marathi News | first tariffs and now oil how much will it cost the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी टॅरिफ अन् आता तेल; जगास वेठीस धरणार किती? 

इस्रायल-अमेरिका विरुद्ध चिवट इराण युद्धात सरशी कोणाची?  ...

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल! - Marathi News | petrol and diesel prices are increasing in india if you want to save fuel should try these 10 solutions you will definitely save money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल!

Fuel Shortage Crisis Petrol Diesel Price Hike: पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा फटका भारतालाही बसत आहे. इंधन टंचाई, इंधन दरवाढीची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

इस्त्रायलवर इराणचा काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला; डिमोना अणू केंद्राजवळ क्षेपणास्त्रे कोसळली! - Marathi News | Iran's heart-wrenching attack on Israel; Missiles land near Dimona nuclear facility! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलवर इराणचा काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला; डिमोना अणू केंद्राजवळ क्षेपणास्त्रे कोसळली!

इस्त्रायलचे अणू केंद्र असलेल्या डिमोना आणि शेजारील अराद शहराला इराणने लक्ष्य केले असून, या हल्ल्यात १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ...

ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम; ४८ तासांत होर्मुज स्ट्रेट खुला करा, अन्यथा 'पॉवर प्लांट' उडवू! - Marathi News | Trump's ultimatum to Iran; Open the Strait of Hormuz within 48 hours, otherwise we will blow up the 'power plant'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम; ४८ तासांत होर्मुज स्ट्रेट खुला करा, अन्यथा 'पॉवर प्लांट' उडवू!

गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या महाभयंकर युद्धात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. ...

होर्मुजवरचे हल्ले थांबवा, २२ देशांचे इराणला आवाहन; PM मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन - Marathi News | stop attacks on Hormuz 22 countries appeal to iran pm narendra modi phone call to iranian president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुजवरचे हल्ले थांबवा, २२ देशांचे इराणला आवाहन; PM मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन

इराणच्या नतांझ अणुस्थळावर पुन्हा हल्ला; रशियाने हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे थेट उल्लंघन म्हटले ...