लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

घर बांधणे महागले! युद्धामुळे लोखंडी सळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ - Marathi News | Building a house has become expensive The price of iron bars and cement has increased significantly due to the war. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर बांधणे महागले! युद्धामुळे लोखंडी सळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ

मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे तेल आणि वायूचे संकट अधिकच गंभीर झाले असून, अनेक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. आता लोखंडी सळ्या आणि सिमेंटच्या किंमतीही वाढल्या आहेत. ...

Kolhapur Fuel Crisis: लॉकडाऊनच्या भीतीने उसळली पेट्रोलपंपांवर गर्दी, कोल्हापुरात दोन लिटरपेक्षा जास्त पेट्रोल मिळेना - Marathi News | Fear of lockdown caused a rush at petrol pumps unable to get more than two liters of petrol in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लॉकडाऊनच्या भीतीने उसळली पेट्रोलपंपांवर गर्दी, कोल्हापुरात दोन लिटरपेक्षा जास्त पेट्रोल मिळेना

कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले.. ...

'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | PM Narendra Modi in Budget Session: 'If the war continues, there will be serious consequences...', PM Modi spoke clearly on the situation in the Middle East | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले

'भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.' ...

कोण आहेत मोहम्मद बाघेर गालिबफ? अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणचे सुप्रीम लीडर होणार? - Marathi News | US-Iran Conflict: Who is Mohammad Ghalibaf? Will he become Iran's Supreme Leader with US support? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत मोहम्मद बाघेर गालिबफ? अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणचे सुप्रीम लीडर होणार?

US-Iran Conflict: गालिबफ यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस जाणार! ...

जेडी वेन्स तेहरानला जाणार? इराण युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानची धडपड; काय आहे छुपा अजेंडा? - Marathi News | Pakistan Mediates US Iran War: Will JD Vance go to Tehran? Pakistan's efforts to mediate in the Iran war; What is the hidden agenda? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेडी वेन्स तेहरानला जाणार? इराण युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानची धडपड; काय आहे छुपा अजेंडा?

Pakistan Mediates US Iran War: इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचा शांतीचा प्रस्ताव. आर्थिक संकटातून सुटण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल? वाचा सविस्तर बातमी. ...

कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ; 'ऑटोमोबाईल हब' छ. संभाजीनगरचे आर्थिक गणित कोलमडणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Industry Crisis: Raw Material Prices Surge by 50% Amid Gulf War; Automobile Sector Hit Hard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ; 'ऑटोमोबाईल हब' छ. संभाजीनगरचे आर्थिक गणित कोलमडणार

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगांवर दुहेरी संकट, कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ अन् कामगारांचाही घरवापसीचा इशारा ...

अमेरिका की इराण, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल?; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर  - Marathi News | Who will control the Strait of Hormuz, America or Iran?; Donald Trump gave the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका की इराण, होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचे नियंत्रण असेल?; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर 

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध थांबवण्याची चर्चा झाली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. इराणने मात्र याबद्दल वेगळी भूमिका मांडली. त्यातच आता ट्रम्प यांनी होर्मुझच्या नियंत्रणाबद्दल नवीन विधान केले आहे.  ...

युद्धविरामाच्या आशा मावळल्या? इराणच्या एका विधानामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका; नेमकं काय घडलं? - Marathi News | Oil Price Hike 2026: Why Brent Crude is Rising and its Impact on India's Petrol Diesel Rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धविरामाच्या आशा मावळल्या? इराणच्या एका विधानामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका; नेमकं काय घडलं?

Strait of Hormuz Crisis : सोमवारी झालेल्या तीव्र घसरणीनंतर, मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा सावरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. ...