लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची उडी; मध्यस्थीची दर्शवली तयारी, इस्लामाबादमध्ये बैठक? - Marathi News | Iran Isreal US War: Pakistan's jump into US-Iran conflict; Ready to mediate, meeting in Islamabad? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची उडी; मध्यस्थीची दर्शवली तयारी, इस्लामाबादमध्ये बैठक?

Iran Isreal US War: प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग असल्याचे पाकिस्तानने म्हटले. ...

युद्धाच्या झळांनी निर्यातीचा मसाला भाजला; उत्पादकांसह निर्यातदार आर्थिक संकटात - Marathi News | 90 percent of spice exports to US, including Gulf countries halted Exporters including producers, in financial crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युद्धाच्या झळांनी निर्यातीचा मसाला भाजला; उत्पादकांसह निर्यातदार आर्थिक संकटात

आखाती देशातील निर्यात ९० टक्के ठप्प, वर्षाअखेरीस आलेख घटला ...

"गॅस नाही, आता रॉकेलच आधार!"; १० वर्षांनंतर राशनवर पुन्हा मिळणार रॉकेल, प्रशासनाची तयारी - Marathi News | Kerosene Distribution to Resume in Rural Chhatrapati Sambhajinagar After 10 Years Amid Gas Shortage; Admin Starts Survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"गॅस नाही, आता रॉकेलच आधार!"; १० वर्षांनंतर राशनवर पुन्हा मिळणार रॉकेल, प्रशासनाची तयारी

गॅस टंचाईवर उतारा! शिधापत्रिकेवर मिळणार केरोसिन; पुरवठा विभागाची तयारी. ...

US Israel Iran War : इंधन सुरक्षेसाठी भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून न राहता ४१ देशांकडून आयातीचा पर्याय - Marathi News | US Israel Iran War India's 'masterstroke' for fuel security Instead of depending on the Strait of Hormuz, it has the option of importing from 41 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंधन सुरक्षेसाठी भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; ४१ देशांकडून तेल आयात करणार

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगभरात तेलाचे संकट जाणवत आहे. भारतातही गॅसचे मोठे संकट आले आहे. दरम्यान, आता या संकटाला मात देण्यासाठी भारताने मोठी तयारी केली आहे. ...

९० सेकंदाची लाइफलाइन...! इराणी मिसाइल लॉन्च होताच इस्रायली लोकांना कसा मिळतो 'रेड अलर्ट'? - Marathi News | US Isreal Iran War: 90-second lifeline...! How do Israelis get a 'red alert' as soon as an Iranian missile is launched? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९० सेकंदाची लाइफलाइन...! इराणी मिसाइल लॉन्च होताच इस्रायली लोकांना कसा मिळतो 'रेड अलर्ट'?

इराणसोबतच्या युद्धात इराणने तेल अवीव आणि अन्य शहरांवर मिसाइल हल्ले केले तेव्हा याच वॉर्निंग सिस्टमने लाखो लोकांचे जीव वाचवले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणने उडवली खिल्ली; 'होर्मुझ'वरील नियंत्रणाबद्दल शेअर केलं मीम - Marathi News | Iran mocks Donald Trump; shares meme about control over 'Hormuz' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डोनाल्ड ट्रम्प यांची इराणने उडवली खिल्ली; 'होर्मुझ'वरील नियंत्रणाबद्दल शेअर केलं मीम

इराणसोबत युद्ध थांबवण्याची चर्चा सुरू झाली असल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबद्दल एक विधान केले होते. त्यावरून इराणने ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.  ...

"पंतप्रधान मोदी ती चूक कधीच सुधारू शकणार नाहीत"; परराष्ट्र धोरणांवरून राहुल गांधींची सरकारवर टीका - Marathi News | PM Modi Will Do Whatever America and Israel Say Rahul Gandhi Sharp Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी ती चूक कधीच सुधारू शकणार नाहीत"; परराष्ट्र धोरणांवरून राहुल गांधींची सरकारवर टीका

सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. ...

US Israel Iran War : इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन टंचाई भासणार? भारताकडे 'इतक्या' दिवसांचा तेल साठा; सरकारने दिली मोठी अपडेट - Marathi News | US Israel Iran War Will there be fuel shortage due to Iran-Israel war? India has oil reserves for 'so many' days; Government gives big update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन टंचाई भासणार? भारताकडे 'इतक्या' दिवसांचा तेल साठा

US Israel Iran War : केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकारने जुलै २०२१ मध्ये ओडिशा आणि कर्नाटकमध्ये एकूण ६५ लाख मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या दोन अतिरिक्त व्यावसायिक-सह-सामरिक पेट्रोलियम साठा सुविधांच्या स्थापनेलाही मंजुरी दिली आहे. ...