US Election 2020, Latest News , मराठी बातम्याFOLLOW
Us election, Latest Marathi News
अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
US Election, Joe Biden & Donald Trump News: निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार बायडन असो, दोन्ही उमेदवारांनी भारतीय मतदारांची मनं जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले ...
अमेरिकेत 45व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपले आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ह ...
US Election, Donald Trump, Joe biden News: या नकाशामध्ये लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत ...
US Election Result 2020: या निवडणुकीसाठी जवळपास 1 अब्ज डॉलरचा (जवळपास 7450 कोटी रुपये) सट्टा लागला आहे. हे प्रमाण 2016च्या निवडणुकीचा विचार करता दुप्पट आहे. (Trump, Biden) ...
US Election 2020: अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे. ...
US Election 2020: तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी, तुलनेने स्थिर कायदा व सुव्यवस्था, राजकीय स्थिरता, बाहेरील समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्याचा मोकळेपणा ही अमेरिकन समाजव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. ...
अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...