२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
अभिनेत्री आणि माजी ब्यूटी क्वीन उर्वशी रौतेलाचं मत आहे की, मद्यसेवन, ड्रग्स किंवा जुगारसारख्या गोष्टी करून थोड्या वेळाची मजा घेण्याऐवजी लोकांनी आपला वेळ अशा गोष्टींना द्यावा ज्यात तुम्हाला वास्तविक आणि निरंतर आनंद मिळेल. ...