२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
Urvashi Rautela: कधी स्टायलिश अंदाज तर कधी रिषभ पंतसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यावेळी लाखो रुपये किमतीचा आयफोन हरवल्यामुळे चर्चेत आहे. ...