लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली... - Marathi News | Actress Urvashi Rautela gave a great mantra to deal with trolling | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली...

नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट - Marathi News | Hardik Pandya dated these actresses before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

 क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. ...

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा - Marathi News | Urvashi Rautela looks mesmerizing in pink outfit at Cannes Film Festival 2024 red carpert | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

Cannes मध्ये आली उर्वशी अन् खिळल्या सर्वांच्या नजरा ...

क्रिकेटपटू ऋषभ पंतनंतर या फुटबॉल प्लेअरला डेट करतेय उर्वशी रौतेला? ५ वेळा जिंकलाय चॅम्पियन्स लीग - Marathi News | Is Urvashi Rautela dating this football player after cricketer Rishabh Pant? Won the World Cup 5 times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटपटू ऋषभ पंतनंतर या फुटबॉल प्लेअरला डेट करतेय उर्वशी रौतेला? ५ वेळा जिंकलाय चॅम्पियन्स लीग

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. दरम्याना आता उर्वशीला तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्यासारखे वाटते. ती एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

क्रिकेटपटू ऋषभ पंतशी लग्न करणार अभिनेत्री उर्वशी रौतेला ? म्हणाली… - Marathi News | Urvashi Rautela Finally Reacts To The Prospect Of Marrying Rishabh Pant, Here's What She Said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटपटू ऋषभ पंतशी लग्न करणार अभिनेत्री उर्वशी रौतेला ? म्हणाली…

अभिनेत्री उर्वशी रौतेला क्रिकेटपटू ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. ...

"सुश्मिताने मला मिस युनिव्हर्सचा ताज परत करायला सांगितलं", उर्वशी रौतेलाचे अभिनेत्रीवर आरोप, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | urvashi rautela said i won miss universe 2012 but sushmita sen asked her to give up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुश्मिताने मला मिस युनिव्हर्सचा ताज परत करायला सांगितलं", उर्वशी रौतेलाचे अभिनेत्रीवर आरोप

सुश्मिताने उर्वशी रौतेलाला परत करायला लावला 'मिस युनिव्हर्स'चा ताज! अभिनेत्रीचा मोठा खुलासा ...

उर्वशी रौतेलाने अयोध्येत रामललाचं घेतलं दर्शन, लवकरच राजकारणात एन्ट्री? - Marathi News | Urvashi Rautela visited Ayodhya ram mandir temple soon join politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने अयोध्येत रामललाचं घेतलं दर्शन, लवकरच राजकारणात एन्ट्री?

राजकारणात एन्ट्री करण्याआधी उर्वशीने अयोध्येत दाखल, रामललाचे घेतलं दर्शन, फोटो व्हायरल ...

उर्वशी रौतेलाला मिळालं लोकसभेचं तिकिट, कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी? म्हणाली, "मला तिकीट ..." - Marathi News | bollywood actress urvashi rautela to join politics said i offered a ticket but not make any decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाला मिळालं लोकसभेचं तिकिट, कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी? म्हणाली, "मला तिकीट ..."

उर्वशी रौतेलानेही तिला तिकीट मिळाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उर्वशी राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...