लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
उर्वशी रौतेला दिसली हॉट अंदाजात, सर्वांच्याच खिळल्या नजरा - Marathi News | Urvashi Rautala in hot saree look at lokmat most stylish awards 2018 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेला दिसली हॉट अंदाजात, सर्वांच्याच खिळल्या नजरा

Lokmat's Most Stylish Awards 2018 मध्ये फॅशन आणि स्टाईलचा 'जलवा' - Marathi News | Lokmat's Most Stylish Awardsbollywood actresses in fashionable and stylish look | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Lokmat's Most Stylish Awards 2018 मध्ये फॅशन आणि स्टाईलचा 'जलवा'

  पुन्हा पडता पडता वाचली उर्वशी रौतेला...! पाहा व्हिडिओ !! - Marathi News | Urvashi Rautela Fall Out At Kids Choice Awards 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  पुन्हा पडता पडता वाचली उर्वशी रौतेला...! पाहा व्हिडिओ !!

‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. ...