२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. ‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या खास फोटोशूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या नजरा आकर्षित करुन घेत असते. ...
हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा उर्वशी रौतेला आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तिच्या या लूकवर सा-यांच्याच नजरा खिळल्या आहेत. ...
आतापर्यंत योगा वर्कऊट करत स्वतःला फिट ठेवताना अभिनेत्री दिसल्या आता यात आणखी एका गोष्टीचा समावेस झाला आहे मड स्पा. मड स्पा करत अभिनेत्रीने चक्क गच्चीवर सनबाथ घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. ...